लक्ष्मीचे रूप असतात स्त्रिया म्हणून नारळाची बळी देत नाही | Why Women Not Allowed to Break Coconut PR<br />#CoconutBreaking #lokmatbhakti <br /><br />आपण कोणत्याही मंदिरात गेलो की अनेक पुरुष नारळ फोडताना दिसून येतात. तसेच मोठ्या मंदिरांमध्ये काही पुरुषांसाठी निव्वळ नारळ फोडण्यासाठी नियुक्ती केलेली असते. महिला किंवा मुली तुम्हाला कधीही नारळ फोडतांना दिसणार नाही. जाणून घ्या खरं कारण!